*चाकण येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटका साठवूनक करून गुटका विक्री करणाऱ्या एका इस्मा कडून एकूण ३,४१,९१९/- रुपये किमतीचे गुटका जप्त* .
*चाकण येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटका साठवूनक करून गुटका विक्री करणाऱ्या एका इस्मा कडून एकूण ३,४१,९१९/- रुपये किमतीचे गुटका जप्त* .
मा.पोलिस आयुक्त श्री विनय चोबे यांनी पिंपरी चिंचवड शहरा मध्ये अमली पदार्थेचे अवैध विक्री वर आळा घालन्या करीता व समूळ उच्चाटन करने बाबत आदेश दिले आहेत.
मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे श्री.संदीप डोईफोडे, मां.सह्याक पोलिस उप आयुक्त,गुन्हे २,बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शन खाली अमली पदार्थ विरोधी पथक कडील गुन्हे शाखा
कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी अमली विरोधी पथकतील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील अमली पदार्थ विक्री चे समूळ उच्चाटन करून ते नष्ट करण्याचे आदेश दिनांक०३/१२/२४ रोजी अमली विरोधी पथकाचे सपोनि विक्रम गायकवाड व पथक हे चाकण येथे गस्त करीत असताना पोलिस अंमलदार निखिल शेटे,व रणधीर माने, यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाले की,सोनावणे वस्ती,कुर्ली, ता:खेड,जिल्हा:पुणे येथे एक इसम हा लोकसेवकाने जारी केलेले आदेशाचे उलघन करून शासनाने प्रतिबंधित केलेलं गुटका चोरून लपून स्वत्ता चे आर्थिक फायद्यासाठी साठवणूक करून विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली असताना सह्यक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड,सहायक पोलिस फौजदार प्रदीप शेलार,पोलिस नाईक१७०६,निखिल शेटे व पोलिस शिपाई ब,न.२१३६ गोविंद डोके,पोलिस शिपाई१७३९ रणधीर माने,यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर ठिकाणाहून सदर इसम नामे प्रवीण कपुर चद राठोड वय १९वर्षे रा.सोनावणे वस्ती कुर्ली,जिल्हा :पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील त्याच्या रूम मधील त्याच्या फायद्याकरिता अवैध रित्या खरेदी करून विक्री करीत वेगवेगळ्या कंपनीच शासनाने प्रतिबंधित केलेले गुटका,सुगंधित तंभाखु व पान मसाला असा एकूण ३,४१,९१९/- रुपये किमतीचे माल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले आहे.त्यांच्या विरोधात चाकण पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय सहिता २०२३,कलम१२३,२७१,२७२,२७४,२७५,२२३, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मां.विनयकुमार चोबे पोलिस आयुक्त,पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मां.शशिकांत महावरकर, सह.पोलिस आयुक्त, मां.वसंत.परदेशी अप्पर पोलिस आयुक्त, मां.संदीप डोईफोडे,पोलिस उप आयुक्त गुन्हे, मां.विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त,गुन्हे१, मां.बाळासाहेब.कोपनर,सह.पोलिस आयुक्त,गुन्हे २, यांच्या मार्गदर्शन खाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.संतोष.पाटील,सह.पोलिस निरीक्षक विक्रम .गायकवाड,सहायक पोलिस फौजदार,प्रदीप शेलार, पोलिस नाईक,१७०६,निखिल शेटे, व पोलिस शिपाई,ब.न.२१३६, गोविंद डोके,व पोलिस शिपाई१७३९, रणधीर माने, यांच्या पथकाने केली आहे.
W News channel 8879726577
Chief Editor:Nazeer Wagu
Reported by: Irfan Shaikh