महायुती निवडणूक कार्यालय, गोरेगांव पश्चिम चा उद्घाटन MLA विद्या ताई ठाकूर आणि युतीचे पदाधिकारी कार्यकर्ता द्वारा करण्यात आला


Advertisement

27- उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीतील शिवसेना -भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) -मनसे व रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार *श्री रविंद्र वायकरजी* यांच्या प्रचारासाठी गुरुवार दि. 09 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता गाळा क्रमांक ६ ,नवकार आश्रय, एल. टी. रस्ता क्रमांक ५, एम.जी. रोड ,गोरेगाव (पश्चिम)-104 या ठिकाणी प्रचार कार्यालयाचे उदघाटन गोरेगावच्या *आमदार सौ.विद्या ठाकूरजी* यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष *मा.जयप्रकाश ठाकूरजी*,राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष *मा.अजय विचारेजी*,रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर-पश्चिम मूंबई जिल्हाध्यक्ष *मा.रेश्मा खानजी*,मनसेचे विभागप्रमुख *मा.विरेंद्र जाधवजी*,मूंबई चे माजी उपमहापौर व नगरसेवक *मा.दिलीप पटेलजी*,भाजपा गोरेगाव अध्यक्ष *मा.विजय गायकवाडजी* मा.नगरसेवक *संदिप पटेलजी*,रिपब्लिकन पक्षाचे वार्ड अध्यक्ष *मा.विजय सागरेजी,मा.दिलीप विश्वकर्माजी*,व
महायूतीच्या पदाधिकाऱ्यांसह रिपब्लिकन पक्षाचे  ही आपल्या कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते व कार्यक्रमाचे आयोजक *श्री.स्वप्निल टेंबवलकरजी* (शिवसेना विभागप्रमुख-गोरेगाव) *सौ.पूनम वैद्यजी* (महिला विभागसंघटिका) व सहकारी यांनी केले होते

Reporter

Sandeep Trivedi


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!