*मोदी मंत्री मंडळाची वन नेशन* *वन इलेक्शनला मंजुरी,विधेयक* *हिवाळी अधिवेशनात मांडणार.*
*मोदी मंत्री मंडळाची वन नेशन*
*वन इलेक्शनला मंजुरी,विधेयक*
*हिवाळी अधिवेशनात मांडणार.*
वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाला मोदी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.हिवाळी अधिवेशनात ते विधेयक मांडले जाणार आहे.त्यामुळे देशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकच वेळी घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे.पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये वन नेशन वन एलेक्शनचे आश्वासन दिले होते.
माझी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वन नेशन वन एलेक्शनचा विचार करण्यासाठी स्थापन केलेली समितीने 14 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना आपला अहवाल सादर केला होता.हा अहवाल 18हजार 626 पानांचा आहे.मोदी 3.0 च्या 100 दिवसांच्या कर्यासुचीमध्ये एक राष्ट्र एक निवडणूक अहवाल मंत्रिमंडळ समोर सादर करणे समाविष्ट आहे.
*
*लोकसभा आणि विधान सभा निवडणुका एकाच वेळीहोणार आहेत.स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक लोकसभा, विधानसभा झाल्याच्या 100 दिवसात घेण्याची शिफारस समिती नी केली आहे.
*या विधेयकास 32 पक्षांनी पाठिंबा दिला व 15 पक्षांनी विरोध.*
**एकाच वेळी निवडणूक घेतल्याचा काय फायदा होणार*
*निवडणुकी वर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्चाची बचत.
*वारंवार निवडणुका पासून दिलासा.
*फोकस निवडणुकांवर नसून विकासावर असेल.
*आचारसंहिता वारंवार लागू केली जाते.
*काळ्या पैश्याला आला बसेल
W News Channel 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu