*वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा* *पिंपरी चिंचवड* *मा.श्री संतोष पाटील यांची नूतन वर्षाची धडक कारवाई!*


*वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा*
*पिंपरी चिंचवड*
*मा.श्री संतोष पाटील यांची नूतन वर्षाची धडक कारवाई!*

*मोक्का मधून जामीनावर सुटलेले दोन सराईत दरोडेखोर अंमली पदार्था सह ताब्यात,10 किलो गांजासह सात लाखाचा मुद्देमाल जप्त*

दि. 02/01/2025 रोजी सपोनि सचिन कदम, पोसई ज्ञानेश्वर दळवी, सपोफौ प्रदीप शेलार, पोना/1706 निखिल शेटे, पोशि/2098 सदानंद रुद्राक्षे, पोशि/1739 रणधिर माने, व पोशि/2136 गोविंद डोके असे बावधन पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना *पोशि/2098 सदानंद रुद्राक्षे व पोशि/1739 रणधिर माने* यांना मिळालेल्या बातमीवरुन बावधन पोलीस स्टेशन हददीत बांदल इस्टेट पुराणिक अभिदांते चौक, अर्जुन ऑटो केअर गॅरेज समोर सिमेंटरोडवर बावधन बुद्रुक ता. मुळशी जि. पुणे येथे इसम नामे 1. महेश चंद्रकांत कमलापुरे वय 38 वर्षे रा साउंडकर बिल्डींग फ्लॅट नं 10 सुदंरनगर कात्रज पुणे व 2. विशाल अरुण वाल्हेकर वय 30 वर्षे रा. मागंडेवाडी सूंदरनगर मस्तान हॉटेल शेजारी कात्रज पुणे यांचे ताब्यात एकुण 7,16,880/- किंमतीचा माल ज्यामध्ये 10120 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, 01 मोबाईल व रोख रक्कम 880/- रुपये एक तिन चाकी रिक्षा असे अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता कब्जात बाळगताना मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द बावधन पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस.ॲक्ट कलम 8(क), 20(ब)(ll)(ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

 

आरोपी क्र 1. महेश चंद्रकांत कमलापुरे याचेवर दाखल गुन्हे
1. जेजुरी पोलीस स्टेशन गु र नं 83/2015 महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा सह भादवी 395, आर्म अॅक्ट 3(25),4(25) वगैरे
2. बंडगार्डन पोलीस स्टेशन गु र नं 136/2014 भादवी कलम 392
3. स्वारगेट पोलीस स्टेशन गु र नं 13/2012 भादवी कलम 461,380,34

आरोपी क्र 2. विशाल अरुण वाल्हेकरे याचेवर दाखल गुन्हे
1. जेजुरी पोलीस स्टेशन गु र नं 83/2015 महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा सह भादवी 395, आर्म अॅक्ट 3(25),4(25) वगैरे
2. कोढंवा पोलीस स्टेशन गु र नं 142/2016 भादवी कलम 302,143,147,148,149
3. बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु र नं 113/2016 भादवी कलम 143,147,148,149 वगैरे
4. बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु र नं 145/2015 भादवी कलम 143,147,148,149,324, वगैरे

सदरची कारवाई मां.विनयकुमार चोबे ,पोलिस आयुक्ततलय,श्री.शशिकांत.महावरक्रर, सह.पोलिस आयुक्त श्री. वसंत परदेशी, अप्पर पोलिस आयुक्त, मां.संदीप डोईफोडे,पोलिस उप आयुक्त,गुन्हे, मां.विशाल.हिरे,सह.पोलिस आयुक्त,गुन्हे पोलिस 1, मां.बाळासाहेब कोपनार,सह.पोलिस आयुक्त,गुन्हे2, यांच्या मार्गदर्शनखली अमली पदार्थ विरोधी पथकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक,श्री.संतोष पाटील,सह.पोलिस निरीक्षक सचिन कदम,विक्रम गायकवाड,पोउपनि ज्ञानेश्वर दळवी,पोलिस अंमलदार सदानंद रुद्रक्षे,रणधीर माने,प्रदीप शेलार,निखिल शेटे,गोविंद डोखे,व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोपट हुलगे,यांच्यापथकाने केली आहे.

W News channel.  8879726577

[email protected]

Chief Editor Nazeer Wagu

Reported by Irfan Shaikh


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!