पवना धरण जलसाठा आज रोजी माहिती.*
![]()
*🌈पवना धरण जलसाठा आज रोजी माहिती.*
*☔आज रोजी धारणा चे जलसाठा~३३.२६%*🌧️💧
🌈 *गेल्या २४तासात झालेल्या पावसाची नोंद~८१ मी.मी.* 🌈
☔ *या वर्षी झालेल्या एकूण पावसाची नोंद~७४३ मी.मी.☔*
☔ *या वर्षी झलेल्या पावसात वाढ एकूण १५.८३टक्के* 🌧️☔
*गेल्या वर्षी झालेल्या एकूण पावसाची नोंद ही ६६३मी.मी होती🌧️💧*
*
🌈🌈*गेल्या वर्षी झालेल्या पावसात* *एकूण जल साठा* *आज चे दिवशी*
*हा ~३१.०९* *टक्के होता.*🌈🌈Advertisementपावसाने मावळ परिसरात दमदार हजेरी लावल्याने पवना धरण मध्ये जल साठ्यात झालेली वाढ ही या भागात राहणारे शेतकरी वर्ग,व विशेषतः पिंपरी चिंचवड कर यांना मोठा दिलासा देणारी आहे.पवना नदी ही या भागाची लाइफ लाईन आहे.संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचे जीवन हे पवना नधी वर अवलंबून आहे.वाढती लोकसंख्या पाहता व पाण्याची वाढती गरज लक्षात घेता ,पिंपरी चिंचवड शहर हे पवना नदी, व पवना धरण वर अवलंबून आहे निसर्ग राजा ची कृपा दृष्टी या शहरावर आहे.असेच पाऊस झाल्यास पिंपरी चिंचवड कर मोकळा श्वास घेतील.