*खंडणी विरोधी पथकाची कुशल* *कामगिरी* . *फरार आरोपी जेरबंद,मोक्का अंतर्गत कारवाई.*


खंडणी विरोधी पथकाची चांगली कामगिरी* पिंपरी चिंचवड पुणे

▶️ *खंडणी विरोधी पथकाची चांगली कामगिरी*

🔰 *खुनाच्या/मोक्का गुन्ह्यातील पाहिजे असलेले दोन आरोपी खंडणी विरोधी पथकाने घेतले ताब्यात.

Advertisement

दिनांक 01/05/2024 रोजी वाकड पोलीस ठाणे हद्दी मध्ये औंध-रावेत बी आर टी रोड वर काही इसमांनी एका इसमावर कोयत्याने वार करून त्याचा खून केले बाबत *वाकड पो.स्टे. गू. र. नंबर-554/2024 भा. द. वि. कलम- 302,120(ब),341,143,145,147,148,149, आर्म ऍक्ट 4 (25) (27) म पो का क. 37(1) (3) सह 135 मोका कलम 3, व 7* प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्हा दाखल झाल्या नंतर सदर गुन्ह्यातील काही आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. परंतु सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी *अनिकेत कांबळे आणि कमलेश पठारे* दोघे गुन्हा घडल्या पासून फरार होते.
आम्ही स्वतः तसेच पोलीस उपनिरीक्षक भदाने,पो हवा काटकर,पो हवा जाधव,पो अंम डोळस असे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपींची माहिती काढून त्यांचा शोध घेत असताना आज दि 29/07/2024 रोजी *पोहवा/ चंद्रकांत जाधव आणि पोशि/ सुधीर डोळस* यांना मिळालेल्या बातमीवरून सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे *1)अनिकेत कांबळे वय 25 वर्ष रा.पिंपळे गुरव सांगवी पुणे* 2) *कमलेश पठारे वय 25 वर्ष रा दापोडी पुणे* यांना वरील स्टाफ चे मदतीने औंध सांगवी BRT रोड सांगावी येथे शिताफीने ताब्यात घेऊन त्यांची वैधकीय तपासणी करून त्यांना पुढील तपास कामी मा. सहायक पोलिस आयुक्त, वाकड विभाग यांचेकडे रिपोर्ट सह हजर केले आहे.

मा. सविनय सादर

*(संतोष पाटील)*
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
खडणी विरोधी पथक,पिंपरी चिंचवड…

Reported by Irfan Shaikh

Chief editor Nazeer Wagu

8879726577

[email protected]


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!