*अल्पसंख्यांक समाजाची *मागणी ** *उपमुख्यमंत्री अजित दादा मार्गी* *लावणार:युसुफ** *कुरेशी(अल्पसंख्यांक अध्यक्ष पी.*ची.शहर)*


*अल्पसंख्यांक समाजाची *मागणी **

*उपमुख्यमंत्री अजित दादा मार्गी*

*लावणार:युसुफ** *कुरेशी(अल्पसंख्यांक अध्यक्ष पी.*ची.शहर)*

Advertisement

पिंपरी चिंचवड शहराचे अल्पसंख्यांक अध्यक्ष युसुफ भाई कुरेशी यांनी W….न्यूज चॅनल शी बोलताना आम्हास मुलकाती मध्ये माहिती दिली की,पिंपरी चिंचवड शहरात अनेक समाजाचे मूलभूत मग्णण्या प्रलंबित आहेत. सदर बाबी आम्ही वॉरन वार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे निवेदन दिले,पाठपुरावा देखील केला.काही ना काही तांत्रिक कारणे देत प्रशासन काना डोळा करीत आहेत.समाजा मध्ये कोणतेच प्रश्न मार्गी लागत नाही असे सुर उमटत आहे.समाजाची गरज लक्षात घेता आम्ही लवकरच एक शिष्ट मंडळ घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,पालक मंत्री पुणे जिल्हा यांची वेळ घेऊन भेट देणार आहोत.आमचे प्रयत्न आहे की हे प्रलंबित प्रश्न येणाऱ्या विधान सभा निवडणुकी पूर्वी मार्गी लावण्यास आमचे प्रयत्न आहे.आम्हास खात्री आहे या मागण्या , मां.अजित दादा पवारच मार्गी लावतील.समाजाची मूलभूत गरज, दफन भूमी जागा,काळेवाडी,रुपिनगर,कुदलवाडी,सांस्कृतिक भवन,कत्तल खान प्रश्न मार्गी लावण्यात संदर्भ,मुस्लिम समाज जो आर्थिक सामाजिक ,शैक्षणिक दृष्टी मागासलेला आहे त्यांना मुख्य प्रवाहात अण्ण्या साठी योजना चे लाभ त्यांच्या पर्यंत पोहचावे हे आमचे प्रयत्न आहे.या दृष्टी ने लवकरच आम्ही दादा ची भेट घेणार आहोत.आम्हास विश्वास आहे आमचे प्रश्न दादा मार्गी लावतील.दादा हे समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालणार नेता आहे.ते जे बोलतात ते करतात आम्हास खात्री आहे दादा हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतील.

या वेळी त्यांच्या बरोबर,मुश्ताक अहमद शेख.मास्टर अखबर मुल्ला,सलिम मेमन,फैज दलाल हे उपस्थित होते

Reported by Irfan Shaikh

Chief editor Nazeer Wagu

8879726577

[email protected]


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!