*राष्ट्रवादी,पार्टी *कार्यालयात* **आमदार** *अण्णा बनसोडे** यांच्या *हस्ते ध्वजारोहान कार्यक्रम* .


*राष्ट्रवादी,पार्टी *कार्यालयात* **आमदार** *अण्णा बनसोडे** यांच्या *हस्ते ध्वजारोहान कार्यक्रम* .

Advertisement

(W…न्यूज.)१५,गुरूवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी १०.१० वाजता साजरा करण्यात आला.पिंपरी विधानसभेचे आमदार श्री.आण्णा बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. आमदार आण्णा बनसोडे आपल्या भाषणात म्हणाले की, भारत देश हा सर्वात मोठा शेती प्रधान व लोकशाही मानणारा देश आहे. भारत देशात अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात व एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली असून शिक्षण क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे. आपण सर्वांनी देशासाठी बलीदान देणाऱ्या सैनिकांना व विविध क्षेत्रात देशासाठी योगदान देण्याऱ्या महामानवाचे नेहमी स्मरण करावे, तसेच स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहन झाल्यानंतर सर्वांना संविधान प्रत देवून संविधानाचे सामुदायिकरित्या वाचन करण्यात आले.
यावेळी आमदार आण्णा बनसोडे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष *फजल शेख, माजी उपमहापौर राजू मिसाळ, मोहम्मद पानसरे, युवक अध्यक्ष शेखर काटे, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, ओबीसी* सेल अध्यक्ष विजय लोखंडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, ज्ञानेश्वर कांबळे, सेवादल सेल अध्यक्ष महेश झपके, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंध, महिला कार्याध्यक्षा कविता खराडे, माजी नगरसेवक संतोष बारणे, शमीम पठान, गोरक्ष लोखंडे, निलेश पांढारकर, गोरक्ष पाषाणकर, लता ओव्हाळ, दीपक साकोरे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष युसूफ कुरेशी, ज्ञानेश्वर कांबळे, ॲड सचिन औटे, पदवीधर अध्यक्ष प्रदीप आवटी, अक्षय माच्छरे, शक्रुल्ला पठाण, उपाध्यक्ष शेडगे, सतीष चोरमले, निखिल सिंह, निखिल घाडगे, स्वराज शिंदे, भाग्यश्री म्हस्के, कुमार कांबळे, रविंद्र ओव्हाळ, माऊली मोरे, रशीद सय्यद, प्रशांत महाजन,विक्रम पवार, रमजान सय्यद, रामकृष्ण माने, रवींद्र सोनवणे,सचिन वाल्हेकर, शहाजी आत्तार, हाजी गुलाम रसुल, आशिर शेख, अविनाश सोनवणे, रमेश कांबळे, रामप्रभु नखाते, प्रदीप गायकवाड, नवनाथ डफळ, शोभा पगारे, आशा शिंदे, वंदना कांबळे, ‍मिरा कांबळे, रिजवाना सय्यद, देवी थोरात, सुनंदा काटे, माधवी सोनार, रतन जगताप, जयश्री लांडगे, भरत थोरात, अर्चना लोहार, योगेश सागरे, शुभम भुजबळ, बाळासाहेब चौधरी, सुनील अडागळे, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे इत्यादींसह मान्यवरांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

W News Channel  887972657

Reported by Irfan Shaikh

Chief Editor Nazeer Wagu


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!