*पिंपरी चिंचवड आयुक्तांची गाडी* चे *काचा निराशेतून* *दृष्टी हिन ** *व्यक्ती व सहकारी ने फोडले.**
#ब्रेकिंग
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ध्वजारोहण सुरु असताना आयुक्त शेखर सिंह यांचे वाहन दिव्यांग व्यक्तीने फोडले. रमाबाई आवास योजनेत घर मिळाले नाही. टपरीवर अ क्षेत्रीय कार्यालयाकडून वारंवार अतिक्रमण हटविण्यात येते.
Advertisement
#प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयुक्ताचे वाहन फोडले फोडल्याची माहिती सूत्रांच्या हवाली मिळाली आहे.एका दृष्टी हिन व्यक्ती बरोबर आणखी दोघे जणांना सुरक्षा रक्षकाने पकडले आहे.
W News Channel 887972657
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu in