*आमचे* *काय चुकले ?**आम्ही विश्वासाने मतदान केले ही आमची चूक आहे का*
*आमचे* *काय चुकले ?**आम्ही विश्वासाने मतदान केले ही आमची चूक आहे का*
*हमी को ही क़ातिल कहेगी दुनिया; हमारा ,ही क़त्ले आम होगा*,
*हम ही कुँए खोदते फिरेंगे ; और ये पाणी हमी पे ही हराम होगा* ,
*वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या* वतीने *महाराष्ट्र शासन, वित्त विभागाचा जाहिर निषेध,* मार्टी ही अल्पसंख्याकाची, मुस्लिमांची खूप मोठी गरज आहे, परंतु शासनाने प्रस्ताव फेटाळून अल्पसंख्याकांचे मोठे नुकसान केले म्हणुन महाराष्ट्र शासनाचा व राज्यकर्त्यांचा जाहिर निषेध,
नुकताच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र (मार्टी) चे प्रस्ताव रद्द करून परत एकदा मुस्लिम समाजावर एका प्रकारचे अन्याय केला असून, मुस्लिम समाज निराश व असंतुष्ट आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मुस्लिम समाज साठी लढनारी एकमात्र पार्टी म्हणजे *वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया* पार्टी कडून वेळोवेळी राज्य सरकारला तहसीलदार व कलेक्टर ऑफिस येथे निवेदन दिले गेले, प्रतक्ष उपमुख्यमंत्री यांना भेटून , मुख्यमंत्री यांना मेल करून निवेदन देण्यात आले होते परंतु मुस्लिम समाज साठी महाराष्ट्र सरकार ने काहीच केले नाही किंवा विपक्ष यांनी सुद्धा मुस्लिम समाजासाठी आवाज उठवला नाही ।राज्य सरकारने फक्त आश्वासन दिले । मुस्लिमांच्या मागण्या होत्या शिक्षण ,शाळा कॉलेज ,आरक्षण व संरक्षण ,संस्कृतीक भवन ,कब्रस्थान, व नोकऱ्या सरकार मुस्लिमावर अन्याय करत आहे,मुस्लिम समाज म्हणजे ओट बँक समजणाऱ्या व तुम्हाला ऑप्शन नाही म्हणणाऱ्या साठी येणाऱ्या विधानसभा व महानगरपालिका साठी मुस्लिम समाजाने एकत्र येऊन आपले प्रतिनिधी निवडून आणले पाहिजे जेणेकरून आपले जे मूलभूत अधिकार आणि समस्या राज्य व केंद्र सरकार पर्यंत पोहोचऊन त्यांच्याकडून मान्य करून घेता येईल.जसे लोकसभे साठी मुस्लिम एकत्र आले तसेच आता एकदा एकत्र येऊन फक्त व फक्त मुस्लिम समाजातील ज्याला मुस्लिम समाजासाठी काम करन्याची इच्छा आहे त्यांनी समोर आले पाहिजे व लढले पाहिजे आता बास झाले दुसऱ्याचा झेंडा हाथी घेण्याचं काम स्वतः जबाबदार बना वेल्फेअर पार्टी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्याला मदत करेल ।
*सालार भाई शेख अध्यक्ष वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पुणें*
Reported by Irfan Shaikh
Chief editor Nazeer Wagu
8879726577