.**आताच *मिळाले माहिती *नुसार* *पवना* *धरण जल साठा* *हा *70.00% *झाला* *आहे.पावसाची विक्रमी नोंद गेल्या 24 तासात झाली म्हणजे 374mm झाली आहे. धरणात 14.97% एवढी वाढ झाली आहे.* .


**आताच *मिळाले माहिती *नुसार* *पवना* *धरण जल साठा* *हा *70.00% *झाला* *आहे.पावसाची विक्रमी नोंद गेल्या 24 तासात झाली म्हणजे 374mm झाली आहे. धरणात 13.67% एवढी वाढ झाली आहे.*
.

पिंपरी चिंचवड शहराची लाइफ लाईन पवना नदी वर असलेले पवना धरणात ७०.००%साठा झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची पाणी प्रश्न ७०%मार्गी लागल्या सारखे आहे.
पाऊसाने मावळ भागात रौद्र रूप घेतल्याने या ठिकाणी पाऊस हा मोठ्या प्रमानावर होत असल्याने,हा सर्व भाग जलमय झाले आहे नदी,नाले सर्व तुडुंब भरून वाहत आहे..
आज रोजी पर्यंत ३७४मी.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सदर पवना धरणात ७०.००% जल साठा पूर्ण झाल्याने पिंपरी चिंचवड कर जे पूर्ण पने पवना धरणावर अवलंबून आहे,त्यांची आता पाणी कापातीची चिंता दूर झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहराची मुख्य पाण्याची स्रोत हे पवना धरण आहे.सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग रोज ५१०एम एल डी,पाणी उपसा करितो व ते सेक्टर २३, जल शुद्दी करणं केंद्रातून शुध्द करून संपूर्ण शहराला येथून पाणी पुरवठा करितो.यंदा जुनं महिन्यात पाउस न झाल्याने पिंपरी चिंचवड कर चिंतेत होते.संपूर्ण पुणे शहर तसेच मावळात जोरदार पाऊस झाल्याने शहराची चिंता आता ७०% दूर झाली आहे.तरी पाणी पुरवठा दिवस आडाच होणार. यात कोणते ही फेर बदलाची शक्यता होताना दिसत नाही.

Advertisement

*नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना ** *सतर्कतेचा* *इशारा:**

तसेच नदी पत्रात रोज वाढ होत आहे हे लक्षात घेता नदी पात्र नाजिक असलेल्या सर्वांना सतर्कतेचा व खबरदारी इशारा प्रशासना कडून देण्यात आले आहे.नदी पात्रात होत असलेले वाढ लक्षात घेता कोणती ही अपात कालीन परिस्थिती उद्भवू नये,नुकसान होवू नये तसेच नदी पत्रात कोणी उतरू नये ,असे आव्हान नागरिकांना आयुक्त श्री.शेखर सिंह यांनी केले आहे.

Reported by Irfan Shaikh

Chief editor Nazeer wagu

8879726577

[email protected]


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!