*काळेवाडी प्रभाग* *२२* *,मध्ये* खड्डे *मय रस्ते जैसे *थे.स्थापत्य** *विभागा *कडून दुर्लक्ष.*
*काळेवाडी प्रभाग* *२२* *,मध्ये* खड्डे *मय रस्ते जैसे *थे.स्थापत्य** *विभागा *कडून दुर्लक्ष.*
पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यासाठी विशेष पथकाद्वारे युद्धपातळीवर काम सुरू असून नागरिकांकडून प्राप्त झालेल्या खड्ड्यांबाबतच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या होत्या.
या आदेशाची अंमलबजावणी शहराच्या विविध भागात आपणास पाहण्यास मिळेल.रहाटणी, थेरगाव, पिंपरी भागात रस्ते दुरुस्ती चे ७० टक्के प्रश्न मार्गी लागले आहेत.परंतु या शहराचा अभिन्न अंग ,काळेवाडी परिसरात ,विविध ठिकाणी रस्ते खड्डे मय आहेत.पावसाचे पाणी त्या ठिकाणी साचते,अपघात होतात,दुखापत होती,कुणाचे काही हो पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापत्य विभाग काळेवाडी प्रभाग २२,कडे दुर्लक्ष नेहमी करीत आला आहे.आज ही काळेवाडीत क्रांतिवीर कॉलनी नढे नगर,तसेच मस्जिद रोड कोकाने नगर रस्त्याची खड्ड्याने चाळण झाली आहे.या परिसरात राहणारे कायमस्वरूपी निवासी समोर प्रश्न पडला आहे की या नाराजी चे कारण काय आहे,आम्ही कर भरीत नाही,की इतर काय असे प्रश्न उपस्थित होत आहे. जर आमचे हे रस्ते झाले नाहीत तर नागरीकान मध्ये चर्चा आहे की यंदा चे निवडणुकीत आम्ही आमच्या स्टाईल नी उत्तर देऊ.
नागरिकांची ही नाराजी ,लक्षात घेता प्रशासन ,तसेच स्थापत्य विभागाने गांभीर्याने घेऊन हे रस्ते तत्काळ दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी या ठिकाणी राहणारे सदनिका धारकांनी ,केली आहे.
W News Channel 8879726577
Reported by :Irfan Shaikh
Cheif Editor:Nazeer Wagu