*पत्रकार संवाद बैठक पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित दादा) गट युवा नेते श्री पार्थ पवार यांची उपस्थिती.
*पत्रकार संवाद बैठक पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित दादा) गट युवा नेते श्री पार्थ पवार यांची उपस्थिती.
*पत्रकार संवाद बैठक निमंत्रण”*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वतीने, *आज मंगळवार, दिनांक, १३ ऑगस्ट २०२४* रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते *मा. पार्थ अजितदादा पवार* यांच्या प्रमुख उपस्थितीत *”पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पत्रकारांची “संवाद बैठक”* शहरातील प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत , रागा पॅलेस,Brt रस्ता,काळेवाडी, या ठिकाणीआयोजित करण्यात आली होती.
अनेक पत्रकारांनी प्रश्न केले असताना पार्थ पवार यांनी हस्त मुखाने त्यास उत्तर दिले.व भविष्यात लक्ष म्हणून पक्ष संघटना वाढविण्यावर जोर देणार आहे.त्याला अनुसरून हा पिंपरी चिंचवड चां दौरा होता.यात संघटना बांधणी वर त्यांनी प्रमुख लक्ष बांधणी वर ते लक्ष देतील असे त्यांनी पत्रकारांना बोलताना माहिती दिली.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पिंपरी विधान सभा चे उमेदवार ठिकाणी विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हेच असतील व चिंचवड मतदार संघात आपली ताकत असल्याने चिंचवड विधान सभेचे जागा आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट ही आपल्या साठी मागणी करणार आहोत.तसेच शहरास अध्यक्ष चे निर्णय हे अजित दादा पवार हे घेतील असे पार्थ पवार यांनी सांगीतले.
या कार्यक्रमात त्यांच्या बरोबर, पिंपरी विधान सभा चे आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल,मंगला ताई कदम,जगदीश शेट्टी, वर्षा जगताप,मयूर कलाटे,फजल शेख,गोरक्ष लोखंडे, सतीश मिसाळ,शेखर काटे,अकबर मुल्ला इत्यादी उपस्थित होते.
W News Channel. 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu