*भव्य शांतता रॅली* “*मराठा संघर्ष योद्धा* ” *मनोजदादा जरांगे पाटील* *पुण्यात.*

*भव्य शांतता रॅली*
“*मराठा संघर्ष योद्धा* ”
*मनोजदादा जरांगे पाटील*
*पुण्यात.*
रविवारी दिनांक 11,ऑगस्ट 2024,मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे.
या ठिकाणी संभाजी ब्रिगेड चे सतीश काळे यांनी समस्त मराठा समाजाला या रॅली मध्ये मोठ्या संख्ये ने उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.
मराठा समाज कोणाचे नेतृत्व मान्य करीत नाही परंतु गेल्या कित्येक वर्षा पासून समाजा साठी स्वतःच्या जीवाची परवा न करणारा निस्वर्टपणे समाजाच्या हक्कासाठी मरेल पण मागे हटणार नाही अशी भूमिका घेणारा प्रामाणिक योद्धा समाजाला मिळाला आहे.आपण प्रत्येकाने समाजाच्या भविष्याची पुढील पिढीचा विचार करून या ,शांतता रॅली मध्ये आपण सर्व जण सहभागी व्हावे असे आव्हान सतीश काळे यांनी केली आहे.
ही रॅली ,11वाजता सकाळी सारसबाग येथून सुरू होणार,व ती,अभिनव कॉलेज रोड,बाजीराव रोड,शनिपार चौक,अप्पा बळवंत चौक,शनिवार वाडा,छत्रपती शिवाजी महाराज पूल,छत्रपती शिवाजी महाराज मिलिटरी स्कूल,जंगली महाराज रोड,झांसीची राणी स्मारक चौक,(बालगंधर्व चौक),छत्रपती संभाजी महाराज स्मारक(डेक्कन )अलका टॉकीज येथे सांगता होणार आहे.
W News Channel 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu