*सुलभा उबाळे यांचा इशारा* *Ycm रुग्णालयातील प्रकारानंतर* *शिवसेना*. *ठाकरे गट*महिला आघाडी आक्रमक!*
*सुलभा उबाळे यांचा इशारा*
*Ycm रुग्णालयातील प्रकारानंतर*
*महिला आघाडी आक्रमक!*
पिंपरी चिंचवड शहरातअसलेले महनगरपालिके चे हॉस्पिटल YCM,,रुग्णालयात वारंवार अश्लील शेरे बाजी करण्याचे निनावी पोस्ट एका शिकावं डॉक्टर ने सोशल मीडिया वर टाकली.याची गंभीर दखल घेत प्रशासनाने विभागप्रमुख कडून चौकशी केली असली तरी सदर विषय हा निंदाजनक, व संताप आणणारा आहे असे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट चे पुणे जिल्हा संघटकी सुलभा उबाळे यांनी व्यक्त केली.असे प्रकार पुन्हा घडले तर शिवसेना स्टाईल मध्ये,उत्तर दिले जाईल असे सांगितले.ycm रुग्णालयाचे
राजेंद्र वाबळे यांना निवेदन दिले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की ट्रेनी महिला डॉक्टर नी सांगितले आहे की वारंवार सीनिअर डॉक्टरांनी त्यांचा लैंगिक छळ केला आहे.व त्यांना जबरदस्ती जबरदस्ती दारू पिण्यास भाग पाडले.व शिकवताना अश्लील बोलून मुलींना त्रास दिला असे पोस्ट मध्ये म्हटले आहे.या पोस्ट मध्ये असे ही म्हटले आहे की चौकशी होवून या डॉक्टरांना वर कारवाई झाली आहे.संबधीत डॉक्टर चे पदभार काडून घेतले आहे.
आपली विशाका समिती काय करीत होती?व आज रोजी ही समिती अस्तित्वात आहे का मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.हा सर्व प्रकार गंभीर आहे .
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे,
पुणे जिल्हा संघटक यांनी अधिकारी वर्ग ला सूचित केले आहे की या पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, व असे झाल्यास त्यांना शिवसेना स्टाईल मध्ये उत्तर मिळेल.या दरम्यान या बाबत उचित निर्णय घेतले जाईल,व ठोस कारवाई करण्यात येईल असे आश्वासन
रुग्णालय चे वतीने राजेंद्र वाबळे यांनी दिली अशी माहिती सुलभा उबाळे यांनी दिली.
या वेळी शिवसेना महिला आघाडी चे अनिता तुतारे,सुजाता काटे,योगिनी मोहन, बेबी सय्यद,
अश्विनी खंडेराव,सोनाली
तुतारे,तालीम शेख,नीलम म्हात्रे
पल्लवी लहाने,सुषमा बोरकर,प्रिय निकब ,सुजाता जाधव उपस्थित होते.
W news channel. 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief editor Nazeer Wagu