- .**आताच *मिळाले माहिती *नुसार* *पवना* *धरण जल साठा* *हा *70.00% *झाला* *आहे.पावसाची विक्रमी नोंद गेल्या 24 तासात झाली म्हणजे 374mm झाली आहे. धरणात 14.97% एवढी वाढ झाली आहे.* .
- *अतिवृष्टी मुले पुणे शहर,व जिल्ह्यातील शाळांना २६/७/२४ रोजी सुट्टी जाहीर.*