*पिंपरी चिंचवड शिक्षण विभागाची *कारवाई ,शाळेवर गुन्हा दाखल*


*पिंपरी चिंचवड शिक्षण विभागाची *कारवाई ,शाळेवर गुन्हा दाखल*

पिंपरी चिंचवड शहरातअनधिकृत शाळांची तपासणी करण्यात आली.यात ११ शाळेचं समावेश आहे.हे शाळा काही राजकीय नेत्यांचे आहे असे कळते.या शाळांवर कारवाई होणार का अशी चर्चा नागरीक करीत होते.परंतु शिक्षण विभागाने कोणते ही दबावाला बळी न पडता कारवाई च बडगा उगारला आहे.
तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दोन अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात प्रामुख्याने ,लिटिल स्टार इंग्लिश माध्यमिक शाळा,व ऑरचीड इंटरनॅशनल शाळे चे समावेश आहे.या दोन्ही शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही गुन्हा मध्ये श्री.विलास दयाराम पाटील वय ५१,राहणार सांगवी यांनी सोमवारी दिनांक १५जुलै रोजी चिंचवड पोलिस स्टेशन ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार एप्रिल २०२४, पासून (आरोपी) या दोन्ही शाळांनी शासनाची कोणत्या ही नियम व अटी ची पूर्तता न करता या शाळा चालू ठेवले होते.तसेच शाळा अधिकृत असलेचे भासवून पालक व विद्यार्थी ,वर्गाची फसवणूक केली जात होती अशी तक्रार आमच्या कडे नोंदविण्यात आली आहे.

Advertisement

**या शाळांवर कारवाई होणार का?*

माउंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल(कासारवाडी),पीपल्स ट्री एज्युकेशन ट्रस्ट(पिंपळे नीलाख),एम.एस स्कूल फॉर किड्स(सांगवी),क्रिस्टल मॉडर्न स्कूल(चरोली),संपलिंग इंग्लिश स्कूल(मोशी),चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कूल(पिंपळे निलाख),आयडीए ल इंग्लिश स्कूल (पिंपळे गुरव),नवजीत विद्यालय (वाल्हेकरवडी),या शाळे ला देखील शिक्षण विभागाने अनधिकृत असल्याचे घोषित केले आहे याची नोंद नागरिकांनी घ्यावी.या सर्व विषयी पिंपरी चिंचवड पालक वर्ग मध्ये असंतोष निर्माण झाला आहे.व या सर्व शाळांवर कारवाई कधी होणार ,अशी दबक्या अवजात पिंपरी चिंचवड शहरात चर्चा रंगू लागली आहे.

Reported by

Irfan Shaikh


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
11:42