*” *जिक्रे इमाम हुसैन”* *मोहरम निमित्त काळेवाडी जमाते सुभानिय मस्जिद तर्फे मानवतेचा ,व प्रेमाचा संदेश .*


Advertisement

आज रोजी दिनांक१७/७/२०२४ रोजी मुहर्रॅम सना निमित्त काळेवाडी विजयनगर या ठिकाणी जमाते सुभानिया मस्जिद या ठिकाणी धार्मिक रित्या सर्वात प्रथम कुराण चे पठण करण्यात आले,व त्यानंतर
“जिकरे इमाम हुसैन ” झाले त्यानंतर सर्व मुस्लिम समाजाचे मेंबर यांनी दुपार ची नमाज पठण करीत नंतर फतेहाख्वनी करीत या ठिकाणी सरबत वाटप करून सर्वांना मानवतेचा व प्रेमाचा संदेश दिला.या कार्यात जमते सुभानीया मस्जिद चे इमाम फजले हॅक,नायब इमाम हाफिझ अब्दुल्ला,तसेच ट्रस्टी जुंमद्दिन मुलांनी, चांद भाई,सादिक लांगोटी,हजरत पटेल,इस्माईल भाई,शौकत भाई,सलीम भाई, के.जी.एन यंग सर्कल चे सर्व युवा व मस्जिद चे सर्व सदस्य गण यांनी आपली उपस्थिती मोठ्या संख्ये नी नोंदवून , हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी आपले योगदान दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!