**मोहरम सना निमित्त तव्वाक्कल* *मस्जिद तर्फे शांती* *व* *बंधू भाव चे* *संदेश.”*
Advertisementआज रोजी दिनांक १७/०७/२०२४, रोजी नेहरूनगर या ठिकाणी तवक्कला जामा मस्जिद आणि फाझले बाझम ए रसूल कमिटी तर्फे मग्रीब नमाज पठण नंतर मोहरम सना निमित्त खिचडा ,व नियाझ चे कार्यक्रम आयोजित केले गेले.या कार्यक्रमात समाजातील सर्व ज्येष्ठ,युवा वर्ग व मस्जिद चे मेंबर्स ,मोठ्या संख्ये ने आपली उपस्थिती नोंदविली . कार्यक्रमा चे संचालन कमिटी मेंबर्स व या ठिकाणी असणारे युवा पधाधिकरिंनी केले.या वेळी या ठिकाणी समामजात मानवता,तसेच शांती प्रस्तापित राहू म्हणून अल्लाह कडे प्रार्थना केली गेली.या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये नजीर. तराझगार (अध्यक्ष) मस्जिद, मुनाफ तरझगार,इस्माईल ताराझगार,इरफान सय्यद,बबलू सय्यद,शाहनवाज खान,आयातुल्ला सय्यद ,इरफान कादरी, हे सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते.