*अतिवृष्टी मुले पुणे शहर,व जिल्ह्यातील शाळांना २६/७/२४ रोजी सुट्टी जाहीर.*
*अतिवृष्टी मुले पुणे शहर,व जिल्ह्यातील शाळांना २६/७/२४ रोजी सुट्टी जाहीर.*
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री,यांनी आदेश देत माहिती दिली की पुणे व पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालय मुले खडकवासला,पवना या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.शहराच्या अनेक सखल भागात झोपडपट्टी,सोसायटी इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरले आहे.तसेच अतिवृष्टी व पुरामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ व धोकादायक झालेली आहे.
आज ही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू राहण्याची शक्यता आहे.आणखी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असल्याने पुणे शहर,व पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना २६/७/२४ रोजी सुट्टी असल्याचे आदेशाला प्रशासन,मार्फत शिक्षणाधिकारी मार्फत सर्वांना कळविण्याचे आदेश दिले गेले आहे.जेणे करून पालक वर्ग,विद्यार्थी,विद्यार्थिनी,जीव धोक्यात घालून जाण्याची आवश्यकता पडणार नाही.
Reported by Irfan Shaikh
Cheif editor Nazeer Wagu
8879726577 /[email protected]