तर महा युतीचे सरकार स्वार्थी” भावा बहिणीचे नाते पैश्याचे_ भावने पाहते:सुप्रिया सूळे
तर महा युतीचे सरकार ” स्वार्थी”,
_भावा बहिणीचे नाते पैश्याचे_
भावने पाहते:सुप्रिया सूळे
लाडकी बहिण योजनेवरील
दिनांक१८,ऑगस्ट,धुळे……
महाराष्ट्र सरकारला निशाणा साधत राष्ट्रवादी (S P) चे नेत्या सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी कारभार अत्यंत स्वार्थी असल्याचे
आरोप केला आणि भावा बहिणीच्या नात्यात पैश्या चे प्रिस्ममधून पाहिले
महिलांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री
लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे.कारण
लोक सभा निवडणुकीत सत्ता धारी महायुतीला धक्का बसला आहे.(सेना, भा.ज.पा,राष्ट्रवादी)
या वर्षी झालेले लोकसभा निवडणुकीत काँग्रेस,राष्ट्रवादी(s p) शिवसेना (उध्दव गट) यांनी ४८ जागा पैकी ३०जागा निवडून आणले व महायुती च पराभव केला.
राज्यात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.राष्ट्रवादी(शरद पवार) चे सुप्रिया सुळे म्हणाले, की लाडकी बहिण योजनांच्या प्रचारा साठी आणि जाहिराती साठी,२०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. जर हे पैसे आशा (मान्यता प्राप्त आरोग्य कार्यकर्त्या )कामगारांना दिले असतेतर ते पुढील १० वर्षे ते टिकलं असतं.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की महिला मला सांगतात,लाडकी बहिण योजना पेक्षा,त्यांना सोयाबीन, व कापसालाचांगला
MSP (किमान आधारभूत किंमत)द्या.बेरोजगार तरुणांना रोजगार,व महागाई वर नियंत्रण हवा आहे. आशा कार्यकर्त्याने सांगितले की अजून G.R (सरकारी ठराव)अजून व्हायचा आहे. पगार वाडी साठी हा अध्यादेश शासनाने लवकर काडा वा अशी मागणी महीलान कडून होत आहे.परंतु महिलांना काय हवाय हे राज्य सरकारला समजलेले नाही असे सुप्रिया सुळे म्हणाले.हे अत्यंत स्वार्थी सरकार आहे भावा बहिणीच्या नात्याला हे
पैश्याच्या नजरेतून पाहता असे आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
W News Channel 8879726577
Reported by: Irfan Shaikh
Chief Editor: Nazeer Wagu