*न्यू सिटी प्राइड स्कूलमध्ये शिक्षकांचा सन्मान*


*न्यू सिटी प्राइड स्कूलमध्ये शिक्षकांचा सन्मान*

*न्यू सिटी प्राइड स्कूलमध्ये शिक्षकांचा सन्मान*

भारतीय संस्कृती मध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे,कारण गुरू या आपल्याला अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात.आज गुरू पौर्णिमा निम्मित
न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
उर्मिला ठोंबरे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत उपस्थित होते.

Advertisement

निशा पवार यांनी गुरुचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. श्रावणी सोळुंके, राहुल चौधरी अभास मिश्रा, सार्थक ननवरे,श्लोक काटे, यशश्री भोसले, एंजल परिहार या मुलांनी शिक्षकांविषयी माहिती सांगितली. अर्पिता तिवारी व लुंबिनी मालगे यांनी सूत्रसंचालन केले. अरसलान शेख यांनी आभार मानले.

Reported by :Irfan Shaikh

Chief editor: Nazeer wagu

[email protected]   w news channel

88797265778


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!