*लाडक्या बहिणी साठी ३५००* *कोटी ची तरतूद:वित्त विभाग.*
*लाडक्या बहिणी साठी ३५००*
*कोटी ची तरतूद:वित्त विभाग.*
महारष्ट्र राज्याने नुकतेच लाडकी बहीण योजना,राबवून महिलांना एक मोठे आर्थिक पॅकेज देत त्यांना स्वलंबी,व आधार देत महिला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार कडून केला जात आहे.या योजनेला कोणत्या ही स्थरं वर विरोध नाही,असे वित्त विभाग कडून सांगण्यात आले आहे.या योजने साठी सरकारी तिजोरीतील ३५०० कोटी धनादेश
ची प्रावधान वित्त विभाग कडून करण्यात आले आहे.या योजनेला वित्त,व नियोजन समीती,प्रतिनिधी,कॅबिनेट ने मंजुरी दिल्या नंतरच ही योजना अमलात आणली गेली आहे असे असे सांगण्यात आले आहे.या योजने चां लाभ सर्वांना मिळो या साठी अधिक अधिक संख्येत महिलांनी सहभाग नोंदवावा असे शासनाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे समाज विकास विभाग तर्फे “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने चे फॉर्म महिलांना भरून देण्याचे ठिकाण जाहीर केले आहे.
*अ’ कार्यालय*
कापसे उद्यान,नाना नानी पार्क,ज्येष्ठ नागरीक हॉल.(मोरवाडी)
राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भावनं (मोहन नगर)
म.न.पा. शाळा भाट नगर.(पिंपरी)
करसंकलन कार्यालय,पांडुरंग काळभोर हॉल.(आकुर्डी)
*ब कार्यालय*
नूतन इमारत किवळे गाव.
म.न.पा.प्राथमिक शाळा(वाल्हेकर वाडी)
ब कार्यालय,चिंचवड.
म.न.पा.शाळा Brt रोड,काळेवाडी.
*क विभागीय कार्यालय*
बुद्धविहार ,संजय गांधी नगर,(मोशी)
अंकुशराव लांडगे सभागृह.(भोसरी)
अण्णा भाऊ साठे समाज मंदिर.(नेहरूनगर)
बारणे वस्ती,रामदेव ढाबा जवळ.(मोशी)
*ड प्रभाग कार्यालय*
विरंगुळा केंद्र.(पिंपळे निलख)
विरंगुळा केंद्र पोलिस कॉलनी.(वाकडं)
समाज मंदिर.(पूनावळे)
सह्याद्री आदिवासीं महिला सभागृह,सृष्टी चौक.(,पिंपळे गुरव)
*ग प्रभाग कार्यालय*
कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय.(पिंपरी गाव)
माध्यमिक विद्यालय.(थेरगाव)
खिवसरा रुग्णालय.(थेरगाव)
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यांन.(रहाटणी)
*ह प्रभाग कार्यालय*
महात्मा फुले वाचनालय.(लांडेवाडी)
सरदार वल्लभ भाई पटेल बॅडमिंटन हॉल.(वल्लभनगर)
पी. सी. एम. सी.पब्लिक स्कूल प्राथमिक शाळा क्रमांक ५४.(पिंपळे गुरव)
उर्दू शाळा.(कासारवाडी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
म.न.पा.शाळा.(,जुनी सांगवी)
या ठिकाणी आयोजित केले आहे.शासनाच्या वतीने सर्व महिलांना या योजने च लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Reported by Irfan Shaikh
Chief editor Nazeer Wagu
8879726577