जशने गरीब नवाज मिम फाउंडेशन चे वतिनी उत्सव साजरी केली (नेहरू नगर पिंपरी)


जशने गरीब नवाज मिम फाउंडेशन चे वतिनी उत्सव साजरी केली (नेहरू नगर पिंपरी)

*उर्स ए चिश्तीया* चे आयोजन
*हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी रह्मतुल्लाह अले*७ जानेवारी २०२५ यांच्या 813 व्या उर्स च्या निमित्ताने नेहरू नगर येथे *मीम फाऊंडेशन* या संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षीही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये मौलाना अबुल कलाम अश्रफी व मौलाना बदरुज्जमा रिजवी यांनी धार्मिक प्रवचन दिले त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रम नेहरू नगर शीतल हॉटेल चौक येथे घेण्यात आला.

Advertisement

 


कार्यक्रमास धार्मिक गुरू आसिफ साहेब मारुफ जूनैदी, स्थानिक नगरसेवक राहुलभाऊ भोसले, शिक्षण मंडळ मा.सभापती फजलभाई शेख, युवानेते जिशान भाई सय्यद, साई समिती अध्यक्ष सतीशभाऊ भोसले, क्रांती युथ क्लब चे संस्थापक फारूकभाई इनामदार, गुरुदत्त मित्र मंडळ अध्यक्ष ऋशीकेश भोसले, युसुफभाई कुरेशी, शहाबुद्दीन भाई शेख, हाजी गुलाम रसूल, आझम मोहम्मदभाई पानसरे, गुलामभाई शहा,अझरभाई खान, नजीरभाई तरासगार, इम्रानभाई

बिजापुरे,सालारभाई शेख,आयातुल्ला सय्यद, अश्फाक शेख, जमीर शेख,नियाज देसाई, नवाज शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कासिमभाई सय्यद, मौलाना निजामुद्दीन फैजी, मोतसिम दलवी, सैफन मुल्ला यांनी तर सूत्रसंचालन आसिफभाई सय्यद यांनी केले.

W News channel 8879726577

wnewschannel12@gmail.com

Chief Editor Nazeer Wagu

Reported by Irfan Shaikh


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
17:20