*महायुतीचे सरकार मुस्लिम समाजासाठी या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास सक्षम .*
*भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष शाकीर.शेख*
Advertisement
महाराष्ट्रात व पिंपरी चिंचवड शहरात असलेले भाजपाचे सरकार हे मुस्लिम समाजासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे. आत्तापर्यंत समाजासाठी भरपूर कामे केली आहेत. मग ते कब्रस्तानची कामे असतील, विद्यालयीन कामे असतील, रोजगार निर्मिती असेल.अशा प्रकारची भरपूर कामे केली आहेत .काही प्रमाणात कामे शिल्लक असतील. त्यासाठी मी अल्पसंख्यांक मोर्चा भाजपा चा अध्यक्ष या नात्याने त्याचा पाठपुरावा करत आहे. तरी भारतीय जनता पार्टीने समाजा साठी शैक्षणिक सामाजिक व आर्थिक धोरण राबवून मुस्लिम समाजात असलेला असंतोष दूर करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व मुस्लिम समाजाचा भक्कम पाठिंबा मिळवावा.
Reported by Irfan Shaikh
Chief editor Nazeer Wagu
8879726577