*लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी:काळेवाडी.*
*लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी:काळेवाडी.*
Advertisement
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आज काळेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्रतिमेचे पूजन करताना माजी नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते, युवा समाजसेवक सचिन भाऊ काळे, सामाजिक कर्यकर्त बाबासाहेब जगताप, माऊली शेठ काळे, यांनी केले. तसेच भास्कर काळे, बाळू ( तात्या ) लोंढे, सागर पाटील अशोक लोंढे व वीर लहूजी बॉईज चे सर्व पदाधिकारी नागरीक उपस्थित होते.
Reported by Irfan Shaikh
Chief editor Nazeer Wagu
8879726577