*किवळे मधील आगीत चार दुकाने भस्मसात ,सत्तर लाखाचे नुकसान* .
*किवळे मधील आगीत चार दुकाने भस्मसात ,सत्तर लाखाचे नुकसान* .
किवळे येथील इंद्रप्रस्थ हौसिंग सोसायटी मध्ये असलेले चार दुकाने आगीत भस्मसात झाले.सुदैवाने कोणती ही जीवित हानी झाली नाही.ही घटना मंगळवारी,२० तारीक,रात्री पाऊने बारा चे सुमारास घडली.
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार इंद्रप्रस्त हौसिंग सोसायटी मध्ये लागलेले आगीची ची माहिती रितेश खंडेलवाल यांनी रात्री पाउने बारा चे सुमारास दिली.त्या नुसार पिंपरी चिंचवड अग्निशमन मुख्यालयातून तीन ,प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्रतून एक,पी एमआर डी ए अग्निशामक ची एक,देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे दोन बंब घटना स्थळी दाखल झाले.
आग लागलेले दुकानाचे शटर हे कुलूप बंद होते.तेव्हा पॉवर कट्टर मशीन चे साहाय्याने शटर कट करण्यात आले.आगीवर होज ,व जोज रील होजच्या साहाय्याने पाणी मारून आगीवर नियंत्रण करण्यात आले.
या आगीत पिजिडी कॉम्प्युटर्स,श्री दुर्गा प्रोविशन स्टोअर्स,ओम गणेश एंटरप्रोसेस,लक्ष्मी केरला स्टोअर्स,आणि एक हॉटेल आगीत भस्मसात झाली.या आगीत एकूण ७०लखाचे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या आगी वर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या अधिकारी गौतम इंगवले,संपत गौड,सारंग मानग्रुळकर,संजय महाडिक,रुपेश जाधव, लक्ष्मण बंडगर,अनिल माने,श्रीहरी दुमाल,साबळे,ट्रेनी फायरमन, शिवाजी पवार,गौरव सुरवसे,सिद्धेश दुर्वेश,किरण राठोड,राज शेडगे,प्रतीक अहिरेकर,राहुल करडे,अनिल गोसावी,श्रीवर्धन पाटील,शिंदे,पवार,मोरे,कवाडे, चीता,निकम, लावांड,निकम,चव्हाण,पाटील, तडवी,यांनी आगीवर,नियंत्रण मिळविले.
W News Channel 8879726577
Reported by: Irfan Shaikh
Chief Editor: Nazeer Wagu