रामगिरी बाबा विरुद्ध आवाज पिंपरी पोलीस ठाण्यात लोकशाही युवा फाउंडेशनचे वतीने गुन्हा दाखल .
रामगिरी बाबा विरुद्ध आवाज पिंपरी पोलीस ठाण्यात लोकशाही युवा फाउंडेशनचे वतीने गुन्हा दाखल.
महाराष्ट्र राज्यात जातीय तेड व दंगली घडविणाचा कट रचणाऱ्या स्वंयघोषित तथाकथित बाबा रामगिरी यांच्याविरुद्ध बी.एन.एस २०२३ कलम १९२,१९६,१९७,२९९,३०२ प्रमाणे गुन्हा दाखल 20/08/2024
पिंपरी पोलीस ठाण्यात करण्यात आले.
लोकशाही युवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन मौलाली शेख यांनी फिर्याद दिली.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर उलेमा कौन्सिल चे अध्यक्ष मौलाना फैज अहमद फैजी, महासचिव मौलाना नय्यर नूरी, मौलाना तन्वीर रजा, पिंपरी चिंचवड शहर कमिटी चे अध्यक्ष हाजी युसुफ कुरेशी, मा. अध्यक्ष नियाज भाई सिद्दिकी, प्रमुख सल्लागार फजल भाई शेख, कार्याध्यक्ष हाजी गुलाम रसूल, सरचिटणीस वी. एम. कबीर, सालार भाई शेख, साजिद भाई खान, खाजाभाई नदाफ उपस्थित होते.
W News Channel 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu