*शिवकालीन मस्जिद वर झालेल्या हल्ल्या विषयी निषेध
*शिवकालीन मस्जिद वर झालेल्या हल्ल्या विषयी निषेध
विशाळगड येथे झालेल्या धार्मिक स्थळ व काही व्यवसायिकांचे दुकाने तोडण्यात आले त्याबद्दल काही समाजकंटकांनी जे चुकीचं कृत्य केले त्याच्या निषेधार्थ दापोडी येथे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व इतर सर्व पक्षांच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला…
Advertisement
आप्पा गायकवाड रवींद्र कांबळे मेहबूब शेख, भाऊसाहेब मुगुटमल, सचिन गायकवाड,योगेश बहिरट,इमाम शेख, संदेश बोर्डे,अजय ठोंबरे, झाकीर शेख,दीपक साळवे,उमर गाझी,इरफान शेख,तारिक शेख,तानाजी काटे,बादशाह शेख,रफिक शेख,बंटी मुजावर, मुणवर शेख,चंद्रकांत काटे,चांद शेख,बबलू खान,अखिल शेख,कारी इकबाल,गुड्डू शेख, धम्मराज साळवे,किरण खाजेकर,अशोक साळुंखे,भाऊसाहेब पठारे.
Reported by Irfan Shaikh
W news channel
8879726577
Chief editor
Nazeer Wagu