*चिंचवड विधानसभेत तिरंगी लढत, नाना काटे यांची माघार:*
*चिंचवड विधानसभेत तिरंगी लढत, नाना काटे यांची माघार:*
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
नाना काटे यांनी आपला अर्ज माघरी घेऊन आपल्या समर्थक ,व माजी नगरसेवक सह भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंकर शेट जगताप यांना आपला पाठिंबा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था चे निवडणूक सहा महिन्यांनी होणार आहेत ,आता सर्व आजी ,माजी ,प्रतिनिधीने ची खरी कसरत या निवडणुकीत पाहण्यास मिळणार आहे.
*चिंचवड विधानसभा निवडणुकीतील उमेदवार*
चिंचवड विधानसभा निवडणुकीतील उमेदवार
०१) जगताप शंकर पांडुरंग- भारतीय जनता पार्टी
०२) कलाटे राहुल तानाजी – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
०३) भाऊसाहेब सोपानराव भोईर- अपक्ष
०४) राजेंद्र कुंडलिक गायकवाड- बहुजन समाज पार्टी
०५) भापकर मारुती साहेबराव- महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
०६) रफीक रशीद कुरेशी- स्वराज्य शक्ती सेना
०७) सतिश भास्कर काळे- स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना
०८) सिध्दिक इस्माईल शेख- ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
०९) अतुल गणेश समर्थ- अपक्ष
१०) ॲड. अनिल बाबू सोनवणे – अपक्ष
११) करण नानासाहेब गाडे- अपक्ष
१२) जावेद रशीद शेख- अपक्ष
१३) धर्मराज अनिल बनसोडे- अपक्ष
१४) मयुर बाबु घोडके- अपक्ष
१५) रविंद्र विनायक पारधे- अपक्ष
१६) राजेंद्र आत्माराम पवार- अपक्ष
१७) राजेंद्र मारुती काटे- अपक्ष
१८) रुपेश रमेश शिंदे- अपक्ष
१९) विनायक सोपान ओव्हाळ- अपक्ष
२०) सचिन अरुण सिद्धे- अपक्ष
२१) सचिन वसंत सोनकांबळे- अपक्ष
W News channel 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu