**अजित गव्हाणे यांच्या प्रचाराची कमान* *ग्राहक सुरक्षा समितीने आपल्या* *हातात घेतली.*
*भोसरी विधान सभेत तुतारी ची धमाल*
*आज* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार.. पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने* *आज भोसरी विधानसभेचे आपले* *उमेदवार श्री.अजितभाऊ गव्हाणे* *यांच्या प्रचारार्थ कुदळवाडी*
*येथील उद्योजक नईमभाई चौधरी यांच्या येथे सर्व मुस्लिम बांधव यांच्याशी सदिच्छा भेट घेऊन पत्रक वाटप करण्यात आले. यावेळी डॉ काशिनाथ बामणे पी चि शहर उपाध्यक्ष अजय पुरुषोत्तम पिल्ले* *भोसरी विधानसभा* *उपाध्यक्ष *ग्राहक* *संरक्षण समिती शहराध्यक्ष श्री संजय पडवळ कार्याध्यक्ष सुशांत खुरासने उपाध्यक्ष सलीम शेख तसेच कुदळवाडी येथील *व्यापारी* *हमीद भाई चौधरी,अलीम भाई शेख,अली भाई चौधरी,मोहम्मद यासिम,हमीदभाई सपानुल्ला शेठ,अखलाख चौधरी* *आदी* ** *उपस्थित होते. यावेळी** *उद्योजक नईमभाई चौधरी यांनी अजित भाऊ गव्हाणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करू असे सांगितले.*
W News channel. 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu ⁶