**राहुल तानाजी कलाटे यांचा राजकीय संघर्ष!*


**राहुल तानाजी कलाटे यांचा राजकीय संघर्ष!*

चिंचवड विधानसभा मतदार संघातील माजी शिवसेना गटनेते राहुल तानाजी कलाटे होत. त्यांचे दिवंगत वडील तानाजी कलाटे हे जिल्हा परिषद सदस्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. तसेच त्यांची आई २००७ ते २०१२ या कालखंडात कमल कलाटे यांही महापालिकेत नगरसेविका होत्या. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सुरूवातीला आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. पुढे जगताप यांच्याशी मतभेद झाल्या

*२०१९ मध्ये भाजपाला काटें की टक्कर दिली*

२०१४ विधानसभेची निवडणूक लढविली. त्यात ६३ हजार मते मिळविली होती. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगला स्रेहबंध आहे. त्यानंतर २०१९ च्या निवडणूकीत अपक्ष म्हणून १ लाख १२ हजार ४४५ मते मिळविली. तसेच शिवसेना शहरप्रमुख म्हणून जबाबदारी स्विकारली. तसेच २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणूकीत विजयी झाले. त्यानंतर महापालिकेत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडूण आले. त्यामुळे गटनेतेपद कलाटे यांना देण्यात आले. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांविरोधात बोलणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादीसह विरोधीपक्षांची मोट बांधून अपक्ष निवडणूक लढविली. भाजपाला काटें की टक्कर दिली.

Advertisement

दरम्यान, २०२३ च्या निवडणूकीत महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर कलाटे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. ४४ हजार ११२ मते मिळविली आहेत. तसेच कमल प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात आणि तानाजी कलाटे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम करीत आहेत.

आज २०२४ ,निवडणुकीत महा विकास आघाडी चे अधिकृत उमेदवार म्हणून ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिंचवड विधानसभा चे अधिकृत उमेदवार आहेत.त्यांचे शिक्षण बॅचलर इन कॉमर्स (B.com) झाले आहे.एके काळी लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती आज त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर शेट जगताप यांचा बरोबर त्यांचा अटी टती च सामना होणार आहे.

W News channel.

8879726577

[email protected]

Reported by Irfan Shaikh

Chief Editor Nazeer Wagu


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!