*पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे गलथान कारभारामुळे नागरीक* *त्रस्त.**


*पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे गलथान कारभारामुळे नागरीक*
*त्रस्त.**

Advertisement

काळेवाडी प्रभाग 22,पवना नगर गल्ली नंबर 1 , मध्ये नुकतेच मैला जल वहिनी चे काम झाले.हे काम करत असताना या ठिकाणी जी माती होती तिचे योग्य रित्या सरवा सराव न झाल्याने होणाऱ्या पावसा मुले या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली.संपूर्ण परिसर हा चिखल मैं झाला आहे.नागरिकांना रस्त्याने चालताना घसरान,सारख्या समस्या ला तोंड द्यावे लागत आहे.टू व्हीलर गाड्या देखील चालवताना कसरत करावी लागत आहे.ठेकेदारास संपर्क केले असताना रब्बीत वाले अंनदोलान करीत आहे.त्या मुळे दोनच गाड्या रब्बीत मिळाले असे सांगून आपली असमर्थ ता दाख्वत पळ वाट काढीत आहेत.पावसाळ्यातच येथील नागरिकांची मोठी कसरत आहे.नागरिकांची संतप्त मागणी आहे की हा रस्ता आम्हास लवकरात लवकर करून द्यावे.

आमचे संवाददाता:शेख.इरफान.अब्दुल रहीम.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!