*मुस्लिम समाजाला सामाजिक ,आर्थिक,शैक्षणिक आरक्षण मिळावा म्हणून ठीया आंदोलन:पिंपरी.*
- *मुस्लिम समाजाला सामाजिक ,आर्थिक,शैक्षणिक आरक्षण मिळावा म्हणून ठीया आंदोलन:पिंपरी.*
मुस्लिम समाजाला सामाजिक ,आर्थिक,शैक्षणिक आरक्षण मिळावा म्हणून ठीया आंदोलन:पिंपरी.*
Advertisementअल्पसंख्ल्ख्क विकास महासंघ चे अध्यक्ष रफिक कुरेशी यांचे दिनांक 24/6/2024 पासून ठिया आंदोलन Dr.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे करण्यात आले आहे.अल्पसंख्यांक मुस्लिम महासंघाची मागणी आहे की मुस्लिम समाजाला आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक नोकरी मध्ये 5% आरक्षण मिळावे.शासनाने मेहमूद रेहमान रिपोर्ट तसेच न्या.राजेंद्र साच्चार रिपोर्ट वर कारवाई करत मुस्लिम समाजाला न्याय द्यावा.मुस्लिम समाज हा आर्थिक ,शैक्षणिक,सामाजिक दृष्टी मागासलेला समाज आहे.तो मुख्य प्रवहा पासून दूर गेला आहे.समाजातील या घटकाला मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्या साठी या समाजाला हे आरक्षण मिळणे गर्जे चे झाले आहे.शासनाने त्वरित रित्या कारवाई करत हे आरक्षण महाराष्ट्रात लागू करावे.जो पर्यंत प्रशासन असे करीत नाही अल्पसंख्यांक महसंगा कडून हे आंदोलन चालू राहील,असे संघटने चे अध्यक्ष रफिक.कुरेशी यांनी आम्हास सांगितले.त्यांनी शासनाला चालू अधिवेशनात हा विषय चर्चे चां करून तो मार्गी लावण्याची विनंती शासनाला केली आहे. उपस्थित डॉ.राज़ेश नगरोसे , साजिद शैख़, ,अजहर खान, रौफ कुरेशी,शेख हाजी गुलाम रसूल,नरेंद्र पवार, मोसिन शाह.बाबा कांबळे ,नाना शेख