*सामाजिक कार्यकर्ते *सचिन काळे* *यांची प्रभाग २२, चे प्रलंबित* *कामे मार्गी लागावे* *म्हणून प्रयत्न.**
*सामाजिक कार्यकर्ते *सचिन काळे*
*यांची प्रभाग २२, चे प्रलंबित* *कामे मार्गी लागावे* *म्हणून प्रयत्न.**
आज रोजी दिनांक २१/७/२०२४ रोजी काळेवाडी प्रभाग २२,मध्ये Brt लागत असलेले रागा पॅलेस, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चां निर्धार मेळावा झाला.त्या अनुषंगाने काळेवाडी चे सामाजिक कार्यकर्ता सचिन काळे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली.या भेटी मध्ये सचिन काळे व त्यांचे समर्थक यांनी दादा यांना पुष्प गुच्छ देऊन वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व एक निवेदन देत काळेवाडी तील समस्या त्यांच्या समोर मांडले. यात प्रभाग २२चे पाणी समस्या, सद्या चालू असलेले डेंग्यू समस्या,तसेच प्रभागातील रस्ते दुरुस्ती वेळेवर होत नाही,नागरिकांना पावसाळ्यात होणारा त्रास या विषयी चर्चा केली.दादांनी त्यांना आयुक्तांशी बोलून तुमचे प्रश्न मार्गी लावतो असे आश्र्वासित केले.
Reported by:Irfan Shaikh
Cheif editor: Nazeer wagu
8879726577