*उपमुख्यमंत्री,* *श्री.अजित.आशा.अनंतराव *पवार यांच्या वाढदिवसा निमित्त थेरगाव येथे सायक लोथोन,व वॉकोथोन स्पर्धा चे आयोजन.*
*उपमुख्यमंत्री,* *श्री.अजित.आशा.अनंतराव *पवार यांच्या वाढदिवसा निमित्त थेरगाव येथे सायक लोथोन,व वॉकोथोन स्पर्धा चे आयोजन.*
पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सामाजिक ,तसेच माजी विरोधी पक्ष नेते पी.ची.म.न.पा),श्री.संतोष.नगुभाऊ.बारणे,व त्यांची पत्नी सौ,मांयाताई संतोष बारणे(माजी नगरसेविका) यांनी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय ,सन्मानय,नेता उपमुख्यमंत्री श्री.अजित.आशा.अनंतराव.पवार यांच्या ६५व्या वाढ दिवसा निमित्त थेरगाव भागात सायकलोथोन, व वॉकोथोन चे स्पर्धा आयोजित केले गेले. ही स्पर्धा आज २२जुलै २०२४, रोजी सकाळी ६.३० वाजता प्रारंभ झाली.या स्पर्धेत अनेक मुले ,मुलींनी,ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेतला.या स्पर्धा मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धका ला टी शर्ट मोफत वाटप केले गेले.स्पर्धे मध्ये विजेते स्पर्धकाला मेडल,व सर्टिफिकेट प्रधान करण्यात आले.
Reported by Irfan Shaikh
Chief editor Nazeer wagu
8879726577 [email protected]