*पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिस व मेडीकव्हर हॉस्पिटल भोसरी यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड शहरात राबविले जाणार वाहतूक सुरक्षा सप्ताह* .*
*पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिस व मेडीकव्हर हॉस्पिटल भोसरी यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड शहरात राबविले जाणार वाहतूक सुरक्षा सप्ताह* .*
पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत,व सुरक्षित राहावी या साठी पिंपरी चिंचवड
वाहतूक पोलिस व मेडीकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.या अभियानाची उद्दीष्ट पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळण्यासाठी
जनजागृती करणे आणि सुरक्षित वाहतूकीचा प्रसार करणे आहे.
या कार्यक्रमाचा उदघाटन,श्री बापू . बांगर, मां . पोलिस उपयुक्त,वाहतूक शाखा ,पिंपरी चिंचवड,यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वाहतूक नियोजन विभागाचे, पोलिस निरीक्षक श्री.सुनील पिंजन व वाहतूक पोलिस अमालदर तसेच
मेडीकव्हर हॉस्पिटल भोसरी चे प्रमुख (डॉक्टर) व्यास मोरया, मार्केटिंग प्रमुख, अमोल मुळे, मॅनेजर सुमित चौदरी, अमोल कवडे असे सर्व जण उपस्थित होते.
या प्रसंगी मां.पोलिस उपायुक्त
वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड
यांनी वाहतूक सुरक्षाचे महत्त्व आणि नागरीकांच्या कल्याण साठी अशे उपक्रम राबविणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले तसेच या या मोहिम द्वारे आम्ही अपघात आणि मृत्यू चे प्रमाण कमी करण्या साठी सुरक्षित वाहतूक अभियानाची
मोलाची मदत होईल असे मत व्यक्त केले आहे.
नागरिकांनी आपल्या ताब्यातील
वाहन सुरक्षित पणे वचालवून स्वत्तचे तसेच इतरांचे जीवन सुरक्षित करण्याचे आवाहन वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड, तसेच मेदीकव्हर हॉस्पिटल भोसरी यांच्या तर्फे , सर्व नागरिकांना करण्यात आले.
W News Channel. 8879726577
Reported by : Irfan Shaikh
Chief Editor: Nazeer Wagu