*महाविकास आघाडीचे उमेदवार* *राहुल कलाटे यांनी सह परिवार बजावला मतदानाचा* *हक्क*
*महाविकास आघाडीचे उमेदवार* *राहुल कलाटे यांनी सह परिवार बजावला मतदानाचा* *हक्क*
Advertisement
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
वाकड येथील मतदान केंद्रावर कलाटे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की राज्यात परिवर्तन होणार असून मतदार आता जागृत झाला. जास्तीत जास्त संख्येने लोकांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी.
W News channel. 8879726577
Chief Editor Nazeer Wagu
Reported by Irfan Shaikh