*आरक्षित भूखंड खेळाचे मैदान वर अनधिकृत पत्रा शेड वार कारवाईची मागणी* :
*आरक्षित भूखंड खेळाचे मैदान वर अनधिकृत पत्रा शेड वार कारवाईची मागणी* :
काळेवाडी प्रभाग क्रमांक २२,मध्ये आरक्षित भूखंड खेळाचे मैदान,सुर्वे नंबर ९९,१०१,१०२ पैकी,मध्ये अनेक पत्रा शेड वीणा परवाने उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे.या परिसराचे विद्रुपीकरण होत आहे अशी तक्रार शिवसेना (शिंदे गट) चे पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष दिलीप कुसलकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.
नुकतेच आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम वर कारवाई करण्या संदर्भ आदेश दिले होते.परंतु ब प्रभाग स्थापत्य विभाग,व अतिक्रमण विभाग कडून या कारवाईस काना डोळा केला जात आहे.दिलीप कुसलकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की ,महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९४९,कलाम ३९७ नुसार अनधिकृत बांधकाम कारने हा गुन्हा आहे, व त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तो शिक्षेस पात्र आहे,व ५००००रुपये रोख दंडास पात्र आहेत. परंतु या ठिकाणी सगळे नियम धाब्यावर बस्वित अनधिकृत बांधकाम जोरात होत आहेत व प्रशासनाची कोणतीच भीती राहिली नाही याची खंत या ठिकाणी शिवसेना शहर उपाध्यक्ष दिलीप कुसुळकर यांनी व्यक्त केली ,व आयुक्तांना निवेदन देऊन या संदर्भ कारवाई ची मागणी केली आहे.नागरीक मध्ये शिस्त लग्ने व या पुढे अरक्षितभुखंडा वर आनाधिकृत बांधकाम होवू नये या साठी प्रशशन ॲक्टिवे मोड मध्ये यावे असे आमचे प्रयत्न आहे,असे दिलीप कुसुलकर यांनी आपले मत व्यक्त केले.
W News Channel 8879726577
Reported by Irfan Shaikh
Chief Editor Nazeer Wagu